Department | Name | Telephone no. (office) |
Telephone no. (residence) |
---|---|---|---|
Public Works (excluding Public Enterprises), Food, Civil Supplies and Consumer Protection. |
Mr. Ravindra Dattatraya Chavan, Minister |
022-22024700/ 022-22025736 |
022-22023203/ 022-22023204 |
Public Works Department,
Government Of Maharashtra, India.
Comments
Talwade-IT park- Mahindra-Endurance to HP chawk & NDRF Sadumbre
Road conditions are very bad & needs to reconstruct roads.
1. Speed breakers are 45nos within 5 KM of Dehuroad to Dehu.
1.1 Dehu to Bhandara dongar road - erupted completely.
2. Truck terminal are unused by trucks at Endurance truck terminal, they stand on roads from Mahindra chakan to Endurance area.
3. Pipes & bus stops are on roads since last one year at Talwade's Shivaji Maharaj Statue.
4. Road trenches on Endurance Chakan to HP chawk road.
5. NDRF Sadumbre to Chakan MIDC road is completely erupted. Has safety hazard due to ghat section. Usage should be avoided for heavy vehicles.
Talwade-IT park- Mahindra-Endurance to HP chawk & NDRF Sadumbre to Dehu to Dehu road.
भारंगी उद्यान शहापूर
शहापूर नगर पंचायत च्या हद्दीत भारंगी उद्यान येथे खूप घाण आणि साफसफाई चा अभाव दिसला.... बाकी सुंदर garden आहे पण तिथे साफसफाई नाही... दारूच्या देवाच्या मुर्त्या अस्ता व्यस्त दुसल्या कृपया आपण लक्ष देऊन त्यावर action घ्यावी
Plij take action
मैं गोपाल मदनलाल बंग जालना महाराष्ट्र से , हमने 1 महिने पाहिले खेत मे से अतिक्रमण हट्वाने का अर्ज किया था . परंतू अबतक कोई department का आदमी नाही आया,.
शेखपुरवाडी फाटा बाजारसावंगी ता खुलताबाद जि छ संभाजीनगर निकृष्ठ श
शेखपुरवाडी फाटा बाजारसावंगी ता खुलताबाद जि छत्रपती संभाजीनगर येथील पुलाच्या कामावर रेती ऐवजी मातीचा वापर करून निकृष्ठ पुलाचे काम करत आहे chief Engineer छत्रपती संभाजीनगर यांच्या यांना फोन केला तर सांगतात हो आम्ही रेती ऐवजी मातीच वापरणार
शासकीय वसाहत दुरुस्ती असमाघान कारक असून तक्रारी दुर्लक्ष जास्त आ
आमची सदनिका ब १०४ रूम न २ ,तळमजला ,उंदीर मामांनी ,किचन मध्ये बिळे काढली असून ,तक्रारीची दखल नाही ,जुन्या इमारतींची बाहेरून रंग काढला जातो आहे.आत बाथरूम ,टॉयलेट क्या दरवाजे फ्रेम ला तदे गेले आहेत .दरवाजा लागत नाहीत ,कीव येते या अधिकाऱ्यांची ,फक्त पगार घेण्यासाठी नेमणूक झाली असे वाटते.माणसाच्या जीवाची किंमत नाही यांना